How to Enroll

Admission Process

3 वर्षांच्या ऑनलाईन अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची प्रक्रिया / Process of taking admission for 3 years program

मराठी

उपक्रमात सहभागी होण्याची प्रक्रिया व प्रवेश अर्ज

आपल्या सुविधेसाठी दोन प्रकारचे A आणि B असे प्रवेश अर्ज पुढे दिले आहेत.

फॉर्म A मध्ये प्रवेशार्थीने आपले संपूर्ण नाव, आधार क्रमांक व व्हॉटसअॅप मोबाईल क्रमांक अनिवार्यपणे भरावयाचा आहे. व त्यापुढे उपलब्ध असल्यास आपला ई-मेल आणि इन्स्ट्राग्राम आय डी सुद्धा भरावयाचा आहे. त्यानंतर रु. 600 शुल्क भरण्यासाठी फोन पे, क्यू आर कोड असे पर्याय दिलेले असून आपण आपला पिन कोड टाकून पैसे भरावयाचे आहेत. त्यानंतर आपल्याला लगेच ज्यांनी पैसे भरले व ज्यांच्या नावे भरले त्यांचा संपूर्ण तपशील देणारी अॅक्नॉलेजमेंट पावती तात्काळ प्राप्त होईल. अर्जदाराने अॅडमिशन फॉर्ममध्ये नमूद केलेला व्हॉटसअॅप नंबर हाच आपला रोल नंबर समजण्यात येईल व त्या आधारे पुढील सर्व संपर्क, देवाण घेवाण, परीक्षा, प्रमाणपत्र इ. बाबी करण्यात येतील.

आपणास फॉर्म A भरण्यात कोणतीही अडचण आल्यास आपण फॉर्म B भरावा. त्यामध्ये वरील सर्व वैयक्तिक माहिती मुद्दा क्रमांक 2 मध्ये नमूद केल्याप्रमाणेच भरावी व रु. 600/- हे शुल्क आपण ग्लोबल नॉलेज मिशन यांना फोन क्रमांक 9371092477 वर फोन पे अथवा क्यू आर कोडने भरणा करावे आणि या व्यवहाराच्या पावतीचा स्क्रीन शॉट आमच्या 9371092477 या क्रमांकावर व्हॉटसअॅपने तात्काळ पाठवावा. वरील दोन पैकी कोणत्याही एका सोयीस्कर पद्धतीने अर्ज भरून आपल्याला प्रवेश घेता येईल. पैसे पाठवताना Global Knowledge Mission या नावाने पैसे जात आहेत याची पैसे पाठवण्यापूर्वी काळजीपूर्वक खात्री करून घ्यावी. शुल्क हे आमच्या www.gkmission.in या वेब साईटवर प्रवेश अर्ज भरूनच पाठवावे. आपण प्रवेश घेतल्यानंतर आपल्या व्हॉटसअॅप क्रमांकावर पुढील कार्यक्रम पत्रिका व संपूर्ण माहिती वेळोवेळी पाठविली जाईल.

English

Process of Taking Admission for 3 Years Program

1

We are providing two types of forms for the convenience of the Applicant. i.e. Form A and Form B .

2

In form A the applicant need to submit his/her full name, Aadhar Number and Whatsap Mobile number compulsorily. The applicant can also submit E mail ID, and Instragram ID if available. After this the applicant can submit the Fees of Rs. 600/- on the spot through the given options, and will immediately get the Receipt with all details of Payer and Receiver of the amount. The Whasapp Number sumitted by applicant in admission form will be treated as Roll Number of the applicant for providing further information, programs, examination, certificates and other details.

3

In case of any difficulty in filling form A we are providing second and simple form B . In this form also the applicant will have to fill up personal details as mentioned above in para 2. Hereafter the Appli cant can pay the charges of Rs. 600/- by Phone Pay on our Mobile Number 9371092477 or by QR code given in form B , and the appli cant need to send the screen shot of acknowledgement receipt of this payment on our Whatsap no. 9371092477. Applicant can take admission by making payment through any of the above form A or form B . The applicant shall carefully ascertain that the payment is going in the name of Global Knowledge Mission only. The applicant is directed to take admission and pay the charges only after filling the admission form on our web site www.gkmission.in. The applicant will start receiving necessary information, lessons, instructions, exam. and certificates etc. after taking the admission

Your Cart0
Your cart is empty.
Find trending collection, products right below!