Get In Touch
Have questions about the program? We'd love to hear from you.
Global Knowledge Mission is a non-profit initiative dedicated to youth empowerment through career guidance and capacity building.
संपर्क कसा करावा - वरील उपयुक्त माहिती राज्य व देशातील प्रत्येक विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचावी अशी शिफारस तात्कालिन केंद्र व राज्य सरकार आणि बहुसंख्य शैक्षणिक संस्था आणि संघटनांनी केलेली होती.
विद्यार्थी व पालक फार मोठ्या संख्येने ही माहिती पाहून वैयक्तिक संपर्क करण्याचा प्रयत्न करू शकतात. व तसे करणे शक्य होणार नसल्याने हा उपक्रम डिजिटल ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध केलेला आहे.
आमच्या संस्थेच्या व उपक्रमाच्या विश्वासार्हतेच्या दृष्टीने आमचा उद्यम आधार क्रमांक, ई मेल, वेब साईट व व्हॉट्सअॅप क्रमांक सर्वांना उपलब्ध करून देण्यात आलेला असून पोलिस खात्यासह शासनाच्या उच्च पातळीवरील सक्षम अधिकाऱ्यांची शिफारस पत्रे सोबत जोडली आहेत. व आपणास काही अडचण आल्यास आपण ई मेल अथवा व्हॉट्सअॅपने संपर्क करू शकता. सदर ग्लोबल नॉलेज मिशन ही संस्था राज्य व केंद्राच्या जीएसटी कार्यालयात नोंदणीकृत आहे.
Method of contacting us: The State & Central Government as well as a number of Educational Institutions and Associations have expected us to provide this useful information to every student and parents in the State and all over Country.
Hence there is likelihood of a very large number of viewers to go through the same and try to contact us personally, which may not be practically possible. Therefore we have formulated this Online Digital program for facilitation of a large number of participants.
At the same time we have provided our Udyam Aadhar Number, WhatsApp number, our E-mail and Website details along with a number of recommendation letters of High level Government Officials followed by our credentials and testimonials for enabling verification by the viewers. This Global Knowledge Mission is also registered with State & Central GST Department.
If you face any difficulty, you may contact us via E-mail or WhatsApp.